काल अकोल्यातील युवकाचा बुडून मृत्यू; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या धोधानी धबधब्यावर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ कठोर सुरक्ष... Read more
पातूर : सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडल्याचे सांगून एका व्यक्तीचा विश्वास संपादन करत तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला वाशिम कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्व... Read more
पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील प्रसिद्ध धोधाणी धबधबा पर्यटनस्थळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत युवक अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट,शरीफ नगर परिसरातील रहिवासी असल्... Read more
पातूर : देशभरात आज, १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पातूर येथील महिला आर्थिक विकास महामंडळ, अकोला अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र,पातूर तसेच नवतेजस्विनी रेडीमेड गारमेंट निर्मिती व प्रशिक्षण केंद्र,पातूर या कार्यालयाच्... Read more
ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण; पोलीस व होमगार्ड सैनिकांची उपस्थिती पातूर प्रतिनिधी : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट रोजी पातूर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात... Read more
पातुर प्रतिनिधी : पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नानासाहेब नगरातील विविध प्रलंबित समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.नानासाहेब नगर परिसरातील नाल्या... Read more
पातूर प्रतिनिधी : चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सुमारे ४० ते ४५ गावांमध्ये वरली-मटका व्यवसाय पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. केने ,कर ! नामक व्यक्तीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू होण्याचे संकेत मिळ... Read more
*परिसरात युवक-युवतींच्या अशोभनीय वर्तनामुळे नागरिक त्रस्त* पातुर प्रतिनिधी :- पातूर शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर गोंधळवाडी ग्रामीण भागात असलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला दोधानी धबधबा सध्या पावसाळ्यात पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण बनला आहे.... Read more
पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांडागाव येथे महापुरुषाच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ८) रात्रीच्या सुमारास घडल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे.महापुरुषाच्या अर्धपुतळ्याची... Read more
पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू,मटका-जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा असून,गावठी दारूच्या व्यवसायाबाबत गंभीर आरोप होत आहेत.विशेषतः गावठी दारूमध्ये आरोग्यास घातक व विषार... Read more