पातूर (प्रतिनिधी): पातूर तालुक्यात आज प्रचंड उष्णतेची नोंद झाली असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजचे किमान तापमान ३१.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान तब्बल ४४.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.हवामान विभागाच्या अंदाजा... Read more
पातूर (प्रतिनिधी): कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात राज्यभरातील विक्रेत्यांनी दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे व औषधे मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता... Read more
पातूर : महाराष्ट्र राज्य भारत स्काउटस आणि गाईडस राज्य संस्था मुंबई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कार चाचणीमध्ये पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन त्या... Read more
पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी धडक कारवाई करत १० आरोपींना ताब्यात घेतले असून ₹४२,४३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अकोला पोलीस दलातील मा. पोलीस अधीक्षक अर्चना चांडक या... Read more
पातुर (प्रतिनिधी):गोमातेला सन्मान मिळावा तसेच तिला “राष्ट्रमाता”चा दर्जा मिळावा या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पातुर येथे गोमाता सन्मान अभियानाची पूर्व नियोजन बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक संत श्री सिदाजी महाराज मंद... Read more
पातूर (प्रतिनिधी): पातूर तालुक्यातील बाभुळगाव येथे होणारा बालविवाह पातूर पोलिस व अकोला बाल कल्याण समितीच्या संयुक्त पथकाने वेळेवर धाड टाकून थांबविला.या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य अडचणीत येण्यापासून वाचले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,१६... Read more
पातूर शहरात रिलायन्स जिओची इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.गेल्या काही तासांपासून नेटवर्क व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे ऑनलाइन कामे,व्यवहार आणि दैनंदिन संवाद ठप्प झाला आहे.ग्राहकांच्या म्हणण्यान... Read more
पातूर प्रतिनिधी :-भीषण उष्णतेच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पक्ष्यांसाठी पियाऊ (पाण्याची व्यवस्था) करण्याची स्तुत्य पुढाकार शाहबाबू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी शहरातील विविध ठिकाणी जसे बँक, हॉटेल,बसस्था... Read more
पातूर:तालुक्यातील आगीखेड येथील एका अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करणे, तिच्या घरात घुसून तिला लग्नासाठी धमकावणे आणि मारहाण करण्याच्या गंभीर प्रकरणात अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्य... Read more
पातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पातूर शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले. भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती, पातूर शहराच्या वतीने १४ एप्रिल रोजी आयोजित या मिरवणुकीत शहरातील विविध मंडळांनी मोठ्या उत्साहात... Read more