पातूर | ८ मे २०२६पातूर तालुक्यातील सावरगाव येथे १० वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचा विविध स्तरांतून निषेध नोंदविला जात असून आरोपीला कठोर शिक्ष... Read more
पातूर : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करून नागपूर शहर पोलीस दलात निवड झालेल्या कु. निशा राजेश वानखडे (रा. पेडगाव) हिचा नुकताच सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. मंगरूळपीर तालुक्यातीलपत्रकार राजेश वानखडे यांच्या कन्येच्या या... Read more
पातूर प्रतिनिधी :अकोला जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली असून बहुप्रतीक्षित पातूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू... Read more
पातुर : शहरातील भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र म्हणून उभ्या राहिलेल्या स्वामी समर्थ साधना केंद्राच्या सभागृहाचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा आज उत्साहात पार पडला. या सभागृहासाठी आमदार नितीन देशमुख यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी... Read more
भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड साठी प्रकल्पाची निवड भारत सरकार तर्फे विद्यार्थ्याला दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य पातूर प्रतिनिधी : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ... Read more
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ट यशाची परंपरा कायम… पातुर (प्रतिनिधी ) – नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे चा वर्ग 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर चा निकाल... Read more
राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक माणिकराव भंडगे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी,अशी जोरदार मागणी विविध स्तरांतून होत आहे. यासंदर्भात मा.उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्... Read more
📍 अकोला, मेराज सिनेमा येथे१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अकोल्यात युवासेनेच्या वतीने एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या प्रेरणेतून, खासदार Shrikant Shinde यांच्या मार्गदर्शनाखाल... Read more
पातूर (प्रतिनिधी):पातूर तालुक्यातील मौजे मळसुर येथे रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट झाल्याने भीषण आग लागून महिला शेतकरी सौ. पूनम विनोद राऊत यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले... Read more
पातूर (प्रतिनिधी):गोमाता सन्मान आवाहन अभियान अंतर्गत पातूर येथे आज भव्य व यशस्वी रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा एक भाग म्हणून पातूर तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने गोभक्तांनी एकत्र य... Read more