पातूर | प्रतिनिधी शिरला ग्रामपंचायत हद्दीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सन २०२३ आणि २०२४ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक, सचिव व... Read more
📍 पातूर | प्रतिनिधीगोपनीय माहितीच्या आधारे बाळापूर येथील सरकारी दवाखान्याजवळ लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश व वाहने असा एकूण ९ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पहिल्या कारवाईत प्रमोद उमेश गावंडे (वय ३१,... Read more
पातूर, दि. २० मे २०२६ : पातूर वनपरिक्षेत्रांतर्गत माळराजुरा वर्तुळातील गोंधळवाडी नियतक्षेत्राच्या वनहद्दीबाहेर मोरणा नदीपात्रात एका बिबट्याचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून... Read more
सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र पातूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पु... Read more
पातूर प्रतिनिधी :पातूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. अशातच पातूर शहरातील ज्येष्ठ नागरिक श्री. विष्णू खुरसडे यांनी शिवसेना उभाठा पक्षात प्रव... Read more
पातूर प्रतिनिधी : पातूर नगर परिषद सभागृह येथे सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्याने नागरिकांना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी ही सभा 15 मे रोजी नगर परिषद पात... Read more
पातूर शहरातील गोरक्षक तथा माजी शिवसेना शहर प्रमुख संजय यादव यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. हिंदुत्ववादी विचारसरणी आणि गोरक्षणासाठी सातत्याने कार्य करणारे संजय यादव यांनी अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून परिसरात आपली वेगळी ओळख न... Read more
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बु.येथे मन नदीत बुडून शिवसैनिक दिलीप मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.दिलीप मुंडे हे निष्ठावान शिवसैनिक म्हणून परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दि... Read more
पातूर नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उतरणार पूर्ण ताकदीने; सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी
📍 पातूर प्रतिनिधीपातूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. नगरपरिषदेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकाऱ्यां... Read more
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ट यशाची परंपरा कायम… पातुर (प्रतिनिधी ) – नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे चा वर्ग 10 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय पातुर चा 84.21 % निकाल लागला असून यावर्षी स... Read more